४ थी स्कॉलरशिप सराव चाचणी: भावनिक बुद्धिमत्ता व सजीव सृष्टी (English)

“विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप परीक्षेतील बुद्धिमत्ता विषयात ‘भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता’ हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये केवळ पाठांतर असून चालत नाही, तर प्रसंगावधान राखून समाजहिताचा आणि सकारात्मक विचार करावा लागतो. खालील चाचणीत आपण दैनंदिन जीवनातील कठीण प्रसंगांवर आधारित १५ प्रश्न विचारले आहेत. प्रत्येक प्रश्नासोबत दिलेली आकृती किंवा चिन्ह तुम्हाला प्रसंग समजायला मदत करेल. विचार करून योग्य सामाजिक निर्णय घ्या!”

eSmart Guruji - भावनिक बुद्धिमत्ता चाचणी
🚀 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🚀

भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता

Created by Dnyanesh Vijagat

प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घ्या.

WEl Come

Scroll to Top