थेट मंत्रालयात सुंदर अक्षरांचे धडे देणारे गुरुजी- श्री अमितजी भोरकडे

मंत्रालयात सुंदर अक्षर कार्यशाळा ४ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मंत्रालयातील सचिवालय जिमखाना तर्फे आयोजित  केले होते. मंत्रालयात सुंदर अक्षरांचे धडे देणारे गुरुजी मी पहिल्यांदाच पाहिले…श्री अमितजी भोरकडे गुरुजी यांना ही संधी केवळ आपल्या आजवर केलेल्या सुंदर अक्षरांची केलेल्या सेवेचे एक प्रतिक मी मानतो. ही कार्यशाळा अगदी जवळून पाहण्याचे भाग्य अमितजी यांच्या मुळे मला […]

थेट मंत्रालयात सुंदर अक्षरांचे धडे देणारे गुरुजी- श्री अमितजी भोरकडे Read More »

edcation games, Home