Digital Education Games
FLN Pattarn
डिजीटल खेळातून समृध्दी – FLN -डिजीटल खेळातून शिक्षण
डिजीटल खेळ नंबर 9
🏹 डिजीटल गेमचे नांव- मी कोण ते ओळखा
कसे सोडवावे आजचा डिजीटल खेळ
who am I ?
- उभे व आडवे शब्द भरण्यासाठी वाक्य वाचून योग्य शब्द विचार भरा.
उत्तर येत नसेल तर लगेच उत्तरे तपासा पुन्हा प्रयत्न करा. उत्तर येत नसेल तर i हिंट बटनावर जावून माहिती घेवू शकता.
सर्व शब्द हे इंग्रजीतूनच लिहावे किंवा सोल्युशन वर क्लिक करुन उत्तरे पाहा.उत्तर येत नसेल तर i हिंट बटनावर जावून माहिती घेवू शकता.
