Savidhandin quiz
संविधान प्रश्नमंजूषा आहे आपण आपल्या विदयार्थ्यांना हया बाबत माहिती दयावी आणि आपण ही सोडवा. भारतीय संविधान दिन (२६ नोव्हेंबर) २६ नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने संविधानाचा मसुदा स्वीकारला होता. संविधान दिनाचे महत्त्व: १. संविधान हा भारतीय लोकशाहीचा आधार आहे.२. तो देशाच्या एकता आणि सार्वभौमत्वाचा […]