इयत्ता ४ थी स्कॉलरशिप English: Punctuation Marks
Exclamation Mark (!): आश्चर्य, आनंद किंवा भीती व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. (उदा. Hurray!, How beautiful!) Question Mark (?): जेव्हा वाक्यात प्रश्न विचारला जातो, तेव्हा शेवटी हे चिन्ह येते. विनंतीवजा प्रश्न असेल तरीही प्रश्नचिन्हच येते. Apostrophe (‘): मालकी हक्क दर्शवण्यासाठी (Rohan’s bag) किंवा शब्दांचे संक्षिप्त रूप करण्यासाठी (It’s, Don’t) वापरला जातो. Comma (,): यादीतील शब्द वेगळे
इयत्ता ४ थी स्कॉलरशिप English: Punctuation Marks Read More »







