४ थी स्कॉलरशिप : English – Days of the Week test
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी इंग्रजी (English) विषयातील ‘Days of the Week’ (आठवड्याचे वार) या घटकाची सराव चाचणी सोडवणार आहोत. हा घटक सोपा वाटत असला, तरी परीक्षेत यावर थोडे फिरवून प्रश्न विचारले जातात. (उदा. जर काल रविवार होता, तर उद्या कोणता वार असेल?). या चाचणीत महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत. चला पाहूया […]
४ थी स्कॉलरशिप : English – Days of the Week test Read More »













