SHVR पोर्टलवर शाळेची माहिती कशी भरावी? (स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन) – संपूर्ण मार्गदर्शन
ध्या सर्वत्र ‘स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन’ (SHVR) ची चर्चा सुरू आहे. आपल्या शाळेचा विकास, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वच्छतेचे मानांकन निश्चित करण्यासाठी शासनाच्या SHVR (shvr.education.gov.in) या पोर्टलवर माहिती भरणे अनिवार्य आहे. बऱ्याचदा ही माहिती भरताना तांत्रिक अडचणी येतात किंवा कोणती कागदपत्रे लागतील याबाबत संभ्रम असतो. म्हणूनच, आज आपण पाहणार आहोत की या पोर्टलवर अगदी सोप्या

