डिजीटल शैक्षणिक खेळाचे नांव- दोन अंकी बेरीज करणे* डिजीटल खेळ नं-२
बेरीज करा
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने नविन उपक्रम सुरु करत आहे. डिजीटल खेळातून समृध्दी आणि प्रश्नमंजूषा FLN खेळातून शिक्षण १२ जानेवारी २०२४ पासून रोज १ गेम आपणास मिळणार आहेत. डिजीटल गेमचे नांव- बेरीज दोन अंकी बेरीज करणे आजच्या गेम मध्ये ५० गणिते येतील पर्याय ६ असतील त्यातील १ पर्याय निवडावा आपोआप दुसरे बेरजेचे गणित येईल. सोडवताना ही आपले गणित बरोबर आले तर एक गुण आपोआप स्क्रीनवर दिसेल. सर्व गणिते सोडवून झाल्यावर आपणास उत्तरे मिळतील