वेलांटीचे शब्द शोधा

पूर्ण उतारा वाचा आणि जे शब्दात वेलांटी आली आहे त्या शब्दाला टच करा जेवढे शब्द असतील तेवढे शब्द शोधा.

आजचा भन्नाट प्रयोग
कोणत्याही ॲप मध्ये मिळणार नाही असा शैक्षणिक डिजीटल प्रयोग
दिलेल्या उताऱ्यात वेलांटीचे शब्द शोधा जो शब्द वेलांटीचा आहे त्याला फक्त बोटांने स्पर्श करा.
संपूर्ण उतारा वाचून किंवा सोडवून झाल्यावर Check तपासा या बटनावर क्लिक करा आणि उत्तरे किती बरोबर आली आहेत ते पाहा.1

FLN Pattern
डिजीटल खेळातून समृध्दी – FLN -डिजीटल खेळातून शिक्षण
डिजीटल खेळ नंबर 13
🏹 डिजीटल गेमचे नांव-वेलांटीचे शब्द शोधा

संपूर्ण उतारा वाचून किंवा सोडवून झाल्यावर Check तपासा या बटनावर क्लिक करा आणि उत्तरे किती बरोबर आली आहेत ते पाहा.खालील उतारा वाचून

वर दिलेलेला उतारा काळजीपूर्वक वाच आणि तुला जे शब्द वेलांटीचे दिसत आहेत तेशब्दांना बोटांने स्पर्श कर संपूर्ण शब्द वाचून किंवा सोडवून झाले असेल तुमच्या शिक्षकांनातो स्क्रिन शॅाट टाक

  1. ↩︎
Scroll to Top