“विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेत शुद्ध लेखनाला अत्यंत महत्त्व आहे. स्कॉलरशिप परीक्षेत शब्दांमधील रस्व-दीर्घ वेलांटी, उकार आणि अनुस्वार यांमधील सूक्ष्म बदल ओळखून शुद्ध शब्द निवडण्याचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये आशीर्वाद, परीक्षा, मंदिर यांसारख्या शब्दांत आपली अनेकदा गल्लत होते. आजच्या या सराव चाचणीत आपण असेच १५ शब्द निवडले आहेत. तुमची तयारी किती आहे हे तपासण्यासाठी ही टेस्ट नक्की सोडवा. तुमचे उत्तर चुकल्यास अचूक शब्द लगेच हायलाईट होईल!”
🚀 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🚀
मराठी: शुद्ध व अशुद्ध शब्द
शुद्ध लेखनाचे नियम तपासा आणि अचूक शब्द ओळखा.
