इयत्ता ४ थी स्कॉलरशिप: English – Dictionary Skills कठीण सराव चाचणी

Alphabetical Order: शब्दांच्या पहिल्या अक्षरावरून, पहिले अक्षर सारखे असल्यास दुसऱ्या आणि दुसरेही सारखे असल्यास तिसऱ्या अक्षरावरून क्रम लावणे. (उदा. Black, Blind, Blood, Blue).

Guide Words: शब्दकोशाच्या पानावर सर्वात वर दोन शब्द असतात. पहिला शब्द त्या पानावरचा पहिला शब्द दर्शवतो आणि दुसरा शब्द त्या पानावरचा शेवटचा शब्द दर्शवतो.

Abbreviations: शब्दकोशात शब्दांच्या जाती (Parts of Speech) संक्षिप्त रूपात दिलेल्या असतात:

  • n. = Noun (नाम)
  • v. = Verb (क्रियापद)
  • adj. = Adjective (विशेषण)
  • adv. = Adverb (क्रियाविशेषण)
eSmart Guruji - Dictionary Skills (Image Style)
🚀 eSmart Guruji - Dictionary Skills 🚀

English Practice Test

Created by Dnyanesh Vijagat

अकारविल्हे (A-Z Order) व शब्दकोश कौशल्य.

Scroll to Top