“विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये ‘चित्ररूप माहितीचे आकलन’ हा घटक अत्यंत सोपा वाटत असला तरी, त्यातील ‘प्रमाण’ (Scale) कडे दुर्लक्ष केल्यास उत्तर चुकण्याची शक्यता असते. एका चित्रासाठी किती घटक मानले आहेत, हे समजून घेणे महत्त्वाचे असते. आजच्या या चाचणीत आपण विविध क्षेत्रांतील माहितीवर आधारित १५ प्रश्न दिले आहेत. प्रत्येक प्रश्नासोबत दिलेला तक्ता नीट अभ्यासा आणि मगच उत्तर द्या. तुमचे उत्तर चुकल्यास अचूक उत्तर लगेच हायलाईट होईल. ज्ञानेश्वर सुखदेव विजागत सरांनी तयार केलेली ही विशेष टेस्ट नक्की सोडवा!”
चित्ररूप माहितीचे आकलन
तक्त्यातील प्रमाण वापरून प्रश्नांची अचूक उत्तरे द्या.


