डिजीटल खेळ FLN Pattern
खालील दिलेल्या सुचना काळजीपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे कृती करा.
आजचा खेळ खेळताना मोबाईल,कॅम्पुटर,टॅब याचा वापर करु शकता
खालील चौकोनातील माहिती/ उतारा काळजीपूर्वक वाचा त्यामधील सर्व शब्दांचे वाचन करा. तुम्हाला कोणते शब्द शोधायला सांगितले आहेत ते शब्द शोधा
डिजीटल खेळ कसे खेळाल
——- असलेले शब्द शोधा शब्द सापडल्यास लगेच त्याला बोटाने टच/स्पर्श करा. पुन्हा सर्व उताऱ्यातील सर्व शब्द सोडवल्यावर उत्तरे चेक करा.
पुन्हा सोडवण्यासाठी रिट्राय बटनावर क्लिक करा. पुन्हा नव्याने खेळ सुरु करा. आणि पुन्हा सर्व शब्द अचुक येतात का ते पाहा.
उकार असलेले शब्द शोधा शब्द सापडल्यास लगेच त्याला बोटाने टच/स्पर्श करा. पुन्हा सर्व उताऱ्यातील सर्व शब्द सोडवल्यावर उत्तरे चेक करा.
पुन्हा सर्व उताऱ्यातील सर्व उकार शब्द सोडवल्यावर उत्तरे चेक करा.
सर्व शब्दांचे उत्तर झाल्यावर चेक बटनावर टच करुन तुम्हाला तुमचे किती शब्द अचुक आले आहेत कळेल.
जर उत्तर बरोबर येत नसेल तर Show Solution या बटनावर क्लिक करून सर्व उत्तरे माहिती करु शकता.
पुन्हा सोडवण्यासाठी रिट्राय बटनावर क्लिक करा. पुन्हा नव्याने खेळ सुरु करा. आणि पुन्हा सर्व शब्द अचुक येतात का ते पाहा.
खालील उतारा वाचा.दोन मात्रा असणारे शब्द शोध
गेम पसंद आला तर पुन्हा Retry पुन्हा खेळ या बटनाला टच कर <li>
मुलभूत साक्षरता यासाठी वरील डिजीटल गेम हे खुप उपयुक्त आहेत आपण हे आपल्या मुलापर्यंत पोहोचवा
FlN Pattern असणारे अनेक विविध प्रकारचे गेम फ्रि मध्ये उपलब्ध आहेत त्यासाठी खालील लिंक वर जावून विविध गेमची यादी पाहा आणि तुम्हाला हवा तेा कोणता ही गेम सोडवा हे सर्व गेमस मोफत प्रत्येक शिकणा:या मुलांसाठी आहेत.
Digital Game
of the sentence.