४ थी स्कॉलरशिप गणित सराव चाचणी: दंडगोल, शंकू व गोल (भूमिती)

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘भूमिती’ या विभागातील अत्यंत महत्त्वाचा घटक ‘दंडगोल, शंकू व गोल’ अभ्यासणार आहोत. त्रिमितीय वस्तूंना किती कडा आणि किती कोपरे असतात, हे समजून घेणे स्कॉलरशिपसाठी आवश्यक आहे. या चाचणीत आपण केवळ साधे प्रश्न न घेता, कठीण आणि विचार करायला लावणारे प्रश्न निवडले आहेत. प्रत्येक प्रश्नासोबत दिलेल्या आकृतीचे नीट निरीक्षण करा आणि मगच अचूक पर्याय निवडा. ही चाचणी ‘ईस्मार्टगुरुजी’चे निर्माते ज्ञानेश्वर सुखदेव विजागत सरांनी विशेष तयार केली आहे.

eSmart Guruji - Geometry Corrected Quiz
🚀 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🚀

भूमिती: दंडगोल, शंकू व गोल

Created by Dnyanesh Vijagat

अचूक उत्तरे ग्रीन रंगात पाहण्यासाठी चाचणी सुरू करा.

Scroll to Top