“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी गणित विषयातील ‘इष्टीकचिती व घन’ (Cuboid and Cube) या त्रिमितीय आकृत्यांचा सराव करणार आहोत. वीट, आगपेटी, फासा यांसारख्या वस्तूंना किती कडा, किती पृष्ठे आणि किती कोपरे असतात, यावर परीक्षेत खात्रीशीर प्रश्न विचारले जातात. या चाचणीत आपण १५ प्रश्न दिले आहेत. तुमचे उत्तर चुकल्यास अचूक उत्तर लगेच हिरव्या रंगात हायलाईट होईल.
भूमिती: इष्टीकचिती व घन
कडा, पृष्ठे व कोपरे यांवर आधारित चाचणी.

