marathi

४ थी स्कॉलरशिप मराठी: उपसर्ग व प्रत्यय घटित शब्द सराव चाचणी (१५ प्रश्न)

“विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणात ‘शब्दसिद्धी’ हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. मूळ शब्दाच्या मागे जे अक्षर किंवा शब्द लागतो त्याला ‘उपसर्ग’ म्हणतात, तर शब्दाच्या पुढे जे अक्षर लागते त्याला ‘प्रत्यय’ म्हणतात. स्कॉलरशिप परीक्षेत यावर आधारित कठीण शब्द विचारले जातात. या चाचणीत आपण उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्दांवर आधारित १५ आव्हानात्मक प्रश्न दिले आहेत. तुमचे उत्तर चुकल्यास अचूक उत्तर लगेच हिरव्या रंगात हायलाईट होईल. ज्ञानेश्वर सुखदेव विजागत सरांनी तयार केलेली ही टेस्ट नक्की सोडवा!”

eSmart Guruji - Prefix Suffix Quiz
🚀 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🚀

मराठी: उपसर्ग व प्रत्यय घटित शब्द

Created by Dnyanesh Vijagat

१५ प्रश्नांची असलेली टेस्ट.

Scroll to Top