vakyaprachar

४ थी स्कॉलरशिप मराठी: वाक्यप्रचार व अर्थ सराव चाचणी (आकृत्यांसह)

“विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता ४ थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी मराठी विषयातील अत्यंत महत्त्वाचा आणि गुणांसाठी आवश्यक असा घटक ‘वाक्यप्रचार’ अभ्यासणार आहोत. वाक्यप्रचारांचा अर्थ समजून घेणे आणि त्यांचा वाक्यात योग्य वापर करणे यावर परीक्षेत नेहमी प्रश्न विचारले जातात. या चाचणीत आपण कठीण पातळीचे १५ प्रश्न निवडले आहेत. तुमचे उत्तर चुकल्यास अचूक उत्तर लगेच हिरव्या रंगात दिसेल, ज्यामुळे तुमचा सराव अधिक पक्का होईल. ज्ञानेश्वर सुखदेव विजागत सरांनी तयार केलेली ही टेस्ट नक्की सोडवा!”

eSmart Guruji - Vakyaprachar Quiz
🚀 ईस्मार्टगुरुजी सराव चाचणी 🚀

मराठी: वाक्यप्रचार व अर्थ

Created by Dnyanesh Vijagat

१५ प्रश्नांची असलेली टेस्ट.

Scroll to Top