QUIZ NO 1099
स्पर्धा परीक्षा तयारी टेस्ट नं-१ Start Quiz ला टच करा आपोआप टेस्ट सुरु होईल. पुन्हा एकदा आपल्या सेवेत…. All Class Quizzes Click here
स्पर्धा परीक्षा तयारी टेस्ट नं-१ Start Quiz ला टच करा आपोआप टेस्ट सुरु होईल. पुन्हा एकदा आपल्या सेवेत…. All Class Quizzes Click here
भारत सरकारच्या अनेक नोक-यापैकी पोस्टातील नोकरी ही एक आज आपलं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. विविध स्पर्धा परीक्षा देणा-या मुलांसाठी ही मोठी भरती निघाली आहेया मध्ये फक्त दहावी पास झालेला उमेदवार अर्ज करु शकतो.यामध्ये खालील वेबसाईट वर लिंक अर्ज भरु शकताअर्ज येथे भरावा अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांकदिनांक १५ जुलै २०२४ ते ५ ऑगस्ट २०२४ पर्यंतची
पुणे- जिल्हा परिषदेच्या शाळेत आता सेवा निव़त्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती होणार असून यासाठी शासनानने ७ जुलै २०२३ रोजी परीपत्रक काढले आहे.यामुळे शिक्षणात काही बदल होईल की नाही याबददल शिक्षण तज्ञाचे अनेक मतांतरे असून सेवा निव़त्त शिक्षक हे काम करतील का? किंवा त्यांना काम होणार का? हे मजेशीर प्रश्न सर्वाना पडत आहेत. त्याच
मतदार साक्षरता प्रश्नमंजूषा सोडवण्यासाठी Start Quiz या बटनावर टच करा आणि दिलेले प्रश्न वाचा आणि योग्य पर्याय निवडा प्रश्नांचे उत्तरे टिक आपणास लगेच उत्त्रर बरोबर की चुक हे दाखवेल त्यांनतर लगेच दुसरा आपोआप प्रश्न येईल प्रश्नांचे उत्तरे सब्मिट केलयावर दुसरा आपोआप प्रश्न येईलतुम्ही सुज्ञ मतदार आहात मग तुम्हाला हे माहिती आहे का?तुम्ही नविन मतदार आहात
Loading… महिला दिना निमित्त विविध प्रश्नमंजूषा आज महिला दिना म्हणजे आपल्या महिलांचा सक्षमीकरणासाठी विविध महिलांची माहिती देण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न आपण सर्वांनी ही प्रश्न मंजूषा सोडवावी आणि आपल्या महिलांना या प्रश्नमंजूषेच्या रुपात शुभेच्छा दयाव्यात
डिजीटल खेळ FLN Pattern डिजीटल खेळाचे नांव- चित्रातील चित्रे मोजा आणि योग्य नंबरचे चित्र ओळख आणि चित्र ओढून जोडया लावा डिजीटल खेळ नं- 19 डिजीटल खेळ कसे खेळाल खालील दिलेल्या सुचना काळजीपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे कृती करा.आजचा खेळ खेळताना मोबाईल,कॅम्पुटर,टॅब याचा वापर करु शकताखालील चौकोनातील माहिती/ उतारा काळजीपूर्वक वाचा समोरील चार्ट मध्ये काही चित्रे दिसत
डिजीटल खेळ FLN Pattern डिजीटल खेळाचे नांव- योग्य शब्द आणि चित्र यांच्या जोडया लावा डिजीटल खेळ नं- 17 डिजीटल खेळ कसे खेळाल खालील दिलेल्या सुचना काळजीपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे कृती करा.आजचा खेळ खेळताना मोबाईल,कॅम्पुटर,टॅब याचा वापर करु शकताखालील चौकोनातील माहिती/ उतारा काळजीपूर्वक वाचा समोरील चार्ट मध्ये काही चित्रे दिसत आहेत आणि त्यांचे नांवे आहेत आपणास
डिजीटल खेळ FLN Pattern डिजीटल खेळाचे नांव- योग्य शब्द आणि चित्र यांच्या जोडया लावा डिजीटल खेळ नं- 16 डिजीटल खेळ कसे खेळाल खालील दिलेल्या सुचना काळजीपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे कृती करा.आजचा खेळ खेळताना मोबाईल,कॅम्पुटर,टॅब याचा वापर करु शकताखालील चौकोनातील माहिती/ उतारा काळजीपूर्वक वाचा समोरील चार्ट मध्ये काही चित्रे दिसत आहेत आणि त्यांचे नांवे आहेत आपणास
डिजीटल खेळ FLN Pattern डिजीटल खेळाचे नांव- दोन मात्रा असणारे शब्द शोधा डिजीटल खेळ नं- 15 डिजीटल खेळ कसे खेळाल खालील दिलेल्या सुचना काळजीपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे कृती करा.आजचा खेळ खेळताना मोबाईल,कॅम्पुटर,टॅब याचा वापर करु शकताखालील चौकोनातील माहिती/ उतारा काळजीपूर्वक वाचा त्यामधील सर्व शब्दांचे वाचन करा. तुम्हाला कोणते शब्द शोधायला सांगितले आहेत ते शब्द शोधा
*डिजीटल खेळातून समृध्दी – FLN -डिजीटल खेळातून शिक्षण* FLN Pattern Digital Games डिजीटल गेमचे नांव- उकारअसलेले शब्द शोध *कसे सोडवावे.* आजच्या गेम मध्ये मराठी उकार असलेले शब्द शोधा उकार असलेले शब्द शोधा शब्द सापडल्यास लगेच त्याला बोटाने टच/स्पर्श करा. पुन्हा सर्व उताऱ्यातील सर्व शब्द सोडवल्यावर उत्तरे चेक करा.पुन्हा सोडवण्यासाठी रिट्राय बटनावर क्लिक करा. पुन्हा नव्याने
*डिजीटल खेळातून समृध्दी – FLN -डिजीटल खेळातून शिक्षण* FLN Pattern Digital Games डिजीटल गेमचे नांव- मात्रा असलेले शब्द शोध *कसे सोडवावे.* आजच्या गेम मध्ये मराठी मात्रा असलेले शब्द शोधा असलेले शब्द शोधा शब्द सापडल्यास लगेच त्याला बोटाने टच/स्पर्श करा. पुन्हा सर्व उताऱ्यातील सर्व शब्द सोडवल्यावर उत्तरे चेक करा.पुन्हा सोडवण्यासाठी रिट्राय बटनावर क्लिक करा. पुन्हा नव्याने
*डिजीटल खेळातून समृध्दी – FLN -डिजीटल खेळातून शिक्षण* FLN Pattern Digital Games डिजीटल गेमचे नांव- प्राण्यांच्या नावांचे शब्द तयार करणे इंग्रजी अंकाचे स्पेलिंग दिलेल्या इंग्रजी अक्षरापासून बोटाने जोडून तयार करा. *कसे सोडवावे.* आजच्या गेम मध्ये आपणास शेजारील इंग्रजी अक्षरे दिसतील त्यातील पहिला किंवा कोणता ही शब्द पाहा आणि तो अक्षरांच्या मदतीने जोडून शब्द तयार
Digital Education Games FLN Pattarn डिजीटल खेळातून समृध्दी – FLN -डिजीटल खेळातून शिक्षण डिजीटल खेळ नंबर 12 🏹 रिकाम्या जागी योग्य शब्द इंग्रजीतून भरा. भारतातील राज्य व त्यांच्या राजधानी यांचे नांवे इंग्रजीत लिही. खालील रिकाम्या जागी येणारा योग्य शब्द भरा आणि उत्तरे पाहा.Capital of States आजच्या प्रश्नातील योग्य उत्तर इंग्रजीतच भरावे. सर्व रिकाम्या जागा भरुन
Digital Education Games FLN Pattarn डिजीटल खेळातून समृध्दी – FLN -डिजीटल खेळातून शिक्षण डिजीटल खेळ नंबर 11 🏹 डिजीटल गेमचे नांव-खालील गुणाकार उदाहरणे तोंडी सोडवा. खाली दिलेले उदाहरणे तोंडी सोडवा आणि योग्य पर्यायवर टच करुन उत्तर दया. वजाबाकीचे उदाहरणे सोडवा Drang and Drop GamesClick here *दोन अंकी बेरीज करणे* Games Click here
डिजीटल शैक्षणिक खेळाचे नांव- बोटाने ओढून शब्द तयार करा.डिजीटल खेळ नं-10 खालील दिलेले शब्द वाचा व खालील अक्षरापासून कसेही आडवे,तिरके,अभे तयार करा. Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday, and Sunday हे शब्द शोधा. चला तर मग तुमची वेळ चालू झाली आहे आता…. डिजीटल खेळातून समृध्दी आणि प्रश्नमंजूषा FLN खेळातून शिक्षण१२ जानेवारी २०२४ पासून रोज 1